IMPIMP

Earthquake Koyna Dam | कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

by nagesh
Earthquake Koyna Dam | Mild earthquake shock in Koyna area

सातारा : बहुजननामा ऑनलाइन – कोयनानगर येथील कोयना धरण (Earthquake Koyna Dam) परिसरात शुक्रवारी सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यात कोणतीही हानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोयनानगरपासून ८ किमी अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋतेला ५ किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर या भुकंपाची नोंद २.८ इतकी झाली. कोयना व पोपळी या परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ७ किलोमीटर होता.

 

 

Web Title :- Earthquake Koyna Dam | Mild earthquake shock in Koyna area

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा

Anil Bonde | नाना पटोले कोणत्या आधारावर ही मागणी करत आहेत – खासदार अनिल बोंडे

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला

Balasaheb’s Shivsena | डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवरुन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटात मोठा वाद

Sushma Andhare | शिंदे गटाने बच्चू कडू यांचा विश्वासघात केला, त्यांचा फुटबॉल झाला – सुषमा अंधारे

MLA Prasad Lad | अरविंद केजरीवाल एक नंबरचे नौटंकीबाज मुख्यमंत्री, नोटांवर लक्ष्मी व गणपती छापण्याच्या मागणीवर प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

Maharashtra Daura | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, ठाकरे गटाचे बालेकिल्ले निशाण्यावर

 

Related Posts