IMPIMP

Baramati NCP MP Supriya Sule | दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

by nagesh
Eat to visit agro processing industries in Daund Taluk. Sule's invitation to Union Ministers

दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाईन – Baramati NCP MP Supriya Sule | दाैंड तालुक्यातील (Daund Taluka) अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया
उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना
खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी आमंत्रित केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha constituency) दौंड तालुक्यात (Daund Taluka) असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड, टेस्टी बाईट्स, तन्वी कोल्ड स्टोअरेज व वेअरहाऊस आणि वसंत कोल्ड स्टोरेज या उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादन, आणि पायाभूत सुविधा उभारणीत आपला ठसा उमटवला आहे. या उद्योगांना भेट देऊन पाहणी करावी, असे सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी यावेळी त्यांना सांगितले.

 

पारस यांनी यावेळी त्यांचे निमंत्रण स्वीकारत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी खासदार सुळे यांनी त्यांचे आभार मानले.

 

 

Web Title : Eat to visit agro processing industries in Daund Taluk. Sule’s invitation to Union Ministers

 

हे देखील वाचा :

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?

Maharashtra Industries Minister Uday Samant | भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर घेणार – मंत्री उदय सामंत

Pune Traffic Updates News | वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

Related Posts