IMPIMP

Entertainment Tax | करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय

by nagesh
 Entertainment Tax | Maharashtra Government's decision to exempt entertainment tax

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Entertainment Tax | राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून वस्तू व सेवा कर (GST) अधिनियम लागू करण्यात आला. या दिनांकापासून ते राज्य शासनाचे करमणूक शुल्क आकारणी व वसुलीचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी करमणूक शुल्क आकारणीतून सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. (Entertainment Tax)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महसुल व वन विभागाच्या ०१ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार करमणूक शुल्क भरण्यापासून १५ सप्टेंबर,
२०१७ पर्यंत दिलेली सूट पुढे १६ सप्टेंबर, २०१७ पासून ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी सुरू
ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

 

 

Web Title :-  Entertainment Tax | Maharashtra Government’s decision to exempt entertainment tax

 

हे देखील वाचा :

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

Manjeet Singh Virdi Foundation | उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, HIV ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी ‘किसीका भाई किसीकी जान’ चित्रपटाचा आनंद लुटला

Maharashtra Tax Practitioners’ Association | करसल्लागार यांच्या योगदानामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता; अ‍ॅड. पंकज घिया यांचे मत

Gunwant Kamgar Puraskar | गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी 51 कामगारांची निवड ! पिंपरी येथील टाटा मोटर्स लिमिटेडचे कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांना कामगार भूषण पुरस्कार

 

Related Posts