IMPIMP

Fig Benefits | पुरुषांसाठी कामाची गोष्ट आहे अंजीर, रोज खाल्ल्याने होतील 3 आश्चर्यकारक फायदे

by nagesh
Fig Benefits | fig benefits for mens health anjeer belly fat burning tips heart attack digestion constipation

सरकारसत्ता ऑनलाइन –  Fig Benefits | धावपळीच्या जीवनात पुरुषांच्या जबाबदार्‍याही पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा पुरुषांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. पुरुषांनी दररोज अंजीर खाल्ल्यास एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात. (Fig Benefits)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंजीर खाल्ल्याने पुरुषांना होतात असे फायदे (Fig Benefits For Men)

1. बद्धकोष्ठता पासून आराम
अंजीर (Fig) हे फळ फायबरचा समृद्ध स्रोत मानले जाते. याचे नियमित सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या (Constipation) आहे त्यांनी अंजिराचे सेवन करणे आवश्यक आहे, कारण ते मलविसर्जनातील समस्या दूर करते.

 

2. वजन कमी करण्यासाठी प्रभावी
अंजीर (Anjeer) मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही, अशावेळी कमी आहार घेतल्याने वजन हळूहळू कमी (weight loss) होऊ लागते. (Fig Benefits)

 

3. हृदयरोगांपासून बचाव
भारतात हृदयविकाराने (Heart Disease) ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे, ज्यामध्ये पुरुषही मोठ्या संख्येने आहेत. पुरुष अनेकदा कामासाठी घराबाहेर राहतात आणि जास्त तेलकट पदार्थ खातात, अशावेळी हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याचा धोका वाढतो. अँटिऑक्सिडंट्स युक्त अंजीर फळ खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते कारण ते रक्तदाब नियंत्रित (Blood pressure control) करते.

 

असे खा अंजीर
अंजीर खाण्याचे अनेक प्रकार आहेत. हे कच्चे आणि शिजवलेले सेवन करता येते. मात्र, ते सुकवून ड्रायफ्रुट्ससारखे खाण्याचा ट्रेंड अधिक आहे. जर पुरुषांना या फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खावे. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ते दुधात मिसळून सेवन करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fig Benefits | fig benefits for mens health anjeer belly fat burning tips heart attack digestion constipation

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फंडामध्ये पैसे गुंतविण्यास सांगून महिलांची फसवणूक; महिलेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

MNS On Bhagat Singh Koshyari | ‘नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय‘ – मनसे

Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

Related Posts