IMPIMP

Gold Price Today | सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices stable know today rate in maharashtra 7 april 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price Today) घट होताना दिसत आहे. देशान्तर्गंत सराफा बाजारात सोन्याच्या किंमती उतरत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र सध्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढलेल्या दिसत आहे. आज (शुक्रवारी) सोन्याचे दर वधारले असल्याचं दिसलं. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,635 रुपये आहे. तर, चांदीचा दर (Silver Price) 61,190 रुपये आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज (Gold price today) 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदी (Silver Price today) 0.11 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. दरम्यान गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपये होती. त्या तुलनेत सध्या सोनं स्वस्त मिळतंय.

‘BIS Care App’ च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना,
नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात.
या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

 

दरम्यान, सोन्याचे दर (Gold price today) तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,
ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price rise today by 0 49 percent 3 december 2021 check gold and silver rate today in your city

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’

PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल

 

Related Posts