IMPIMP

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

by nagesh
Gold Price Today | gold rate today falls down and gold price are down by rs 8059 from record high

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | सोन्याची किंमत (Gold price today) सात-आठवड्यांच्या खालच्या स्तरावर आहे. आज बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबरचे सोने 09.19 वाजता 0.12 टक्केच्या तेजीसह 45,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सप्टेंबरचा चांदी (Silver) वायदा 0.14 टक्केच्या तेजीसह 60,551 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

SEBI ने गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला सुद्धा परवानगी दिली आहे. गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला SEBI (वॉल्ट मॅनेजर्स) रेग्युलेशन्स अंतर्गत
अप्रुव्हल दिले आहे. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टर रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत इलेक्ट्रॉनिक गोल्ड रेसिट्सला सिक्युरिटीज म्हणून इश्यू आणि नोटिफाय केले जाईल.

परदेशात अशाप्रकारचे एक्सचेंज अगोदरपासूनच सुरू आहे. देशात सुद्धा गोल्डच्या ट्रेडमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी एक्सचेंज सुरूकरण्याची मागणी करण्यात येत होती.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today released 29 september check latest rate details here

 

हे देखील वाचा :

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान

Pune Corporation | नगरसेवकांच्या आवडत्या निधीला आयुक्तांची ‘कात्री’, सह यादीतील कामे न करण्याचे आदेश

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts