IMPIMP

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

by nagesh
Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Holidays In October | ऑक्टोबर 2021 मध्ये नवरात्र, विजयादशमीसह अनेक सण (Festive season) आहेत. या कारणामुळे या महिन्यात एकुण 21 दिवस बँका बंद (Bank Holidays In October) राहतील. पुढील महिन्यात अनेक दिवस असे सुद्धा येतील ज्यावेळी बँकेला लागोपाठ सुटी (Bank Holidays) असेल. अशावेळी तुमचे बँकसंबंधी काही काम ऑक्टोबरमध्ये असेल तर ते लिस्ट पाहून अगोदरच उरकून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ऑक्टोबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात 21 दिवस बँकांना (Bank Holidays In October) सुटी आहे. मात्र यामध्ये साप्ताहिक सुट्यांचा सुद्धा समावेश आहे.

पहा सुट्यांची पूर्ण यादी (Bank holidays list)

1 ऑक्टोबर गंगटोकमध्ये अर्ध वार्षिक बँक क्लोजिंग अकाऊंटमुळे काम प्रभावित राहिल.

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती (सर्व राज्यात बँका बंद)

3 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

6 ऑक्टोबर महालया अमावस्या अगरतळा, बेंगळुरु आणि कोलकातामध्ये बँका बंद

7 ऑक्टोबर मीरा चोरेल होऊबा इम्फाळमध्ये बँका बंद

9 ऑक्टोबर शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

10 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

12 ऑक्टोबर दुर्गा पूजा (महासप्तमी) – अगरतळा, कोलकातामध्ये बँका बंद

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

13 ऑक्टोबर दुर्गापूजा (महाअष्टमी) – अगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, कोलकाता, पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद

14 ऑक्टोबर दुर्गापूजा / दसरा (महानवमी) / आयुधपूजा अगरतळा, बंगळुरु, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपुर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

15 ऑक्टोबर दुर्गापूजा / दसरा / विजयादशमी इम्फाळ आणि शिमला वगळून इतर ठिकाणी बँका बंद राहतील.

16 ऑक्टोबर दुर्गापूजा (दशैन) गंगटोकमध्ये बँका बंद

17 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

18 ऑक्टोबर कटी बिहू गुवाहाटीमध्ये बँका बंद

19 ऑक्टोबर ईद ए मिलाद / ईद ए मिलादुन्नबी / मिलाद ए शरीफ / बारावफात अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैद्राबाद, इम्फाळ, जम्मू, कानपुर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, रायपुर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

20 ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जन्मदिन / लक्ष्मी पूजा / ईद ए मिलाद अगरतळा, बेंगळुरु, चंडीगढ, कोलकाता आणि शिमलामध्ये बँका बंद

22 ऑक्टोबर ईद ए मिलाद उल नबीनंतर शुक्रवार जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद

23 ऑक्टोबर शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

24 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

26 ऑक्टोबर विलिनिकरण दिवस जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद

31 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी).

 

Web Title :- Bank Holidays In October | bank holidays in october 2021 bank will closed 21 days in this month check dates here

 

हे देखील वाचा :

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

 

Related Posts