IMPIMP

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

by nagesh
Gold Price Today | gold rate price today on 28 october 2021 forecast outlook silver price rate today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळी सना आगोदर सोन्याच्या किंमती (Gold Price Today) पुन्हा घसरताना दिसत आहेत. आज (गुरूवार) सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात मात्र वाढ दिसून आली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,120 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत 68,900 रुपये इतकी आहे. सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना खरेदीसाठी संधी निर्माण झाली आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालेलं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला होती. सोन्याच्या सततच्या घसरणीने ग्राहाकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर (Gold Price Today) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचबरोबर ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

 

काय आहे आजचा सोन्याचा दर?

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120, रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

आजचा सोन्याच्या भाव – 68,900 रुपये.

 

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on 28 october 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Prashant Kishor | ‘पुढील अनेक वर्षे देशात BJP चे वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही’

Pune Crime | बी. जे. मेडिकल कॉलेजला 25 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

Earn Money | 1 लाख गुंतवून दरमहा करा 8 लाख रुपयांपर्यंत ‘कमाई’, जाणून घ्या काय आहे व्यवसाय आणि कशी करावी सुरूवात?

 

Related Posts