IMPIMP

Gold Silver Price | सोने झाले स्वस्त, चांदीची चमक वाढली; जाणून घ्या पूर्ण आठवड्याची सराफा बाजारची स्थिती

by Team Deccan Express
 Gold-Silver Rate Today | gold rate today is on 26th january 2023 gold and silver rate hike today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या साप्ताहिक किमतींमध्ये घट झाली आहे. तर चांदी महाग झाली आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात सोन्याच्या (Gold) किमतीत 113 रुपये प्रति 10 ग्रॅम घट नोंदली आहे. तर चांदीच्या (Silver) भावात प्रति किलो 332 रुपये तेजी आली आहे. (Gold Silver Price)

 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच India Bullion and Jewellers Association Ltd (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यवहाराच्या आठवड्याच्या सुरुवातीला (23 ते 27 मे) 24 – कॅरेट सोन्याचा दर 51,317 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,204 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 62,206 रुपयांवरून 62,538 रुपये प्रति किलो झाली आहे.

 

IBJA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती टॅक्स आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. (Gold Silver Price)

 

गेल्या आठवड्यात किती बदलला सोन्याचा दर

– 23 मे 2022 – रुपये 51,317 प्रति 10 ग्रॅम

– 24 मे 2022 – रुपये 51,292 प्रति 10 ग्रॅम

– 25 मे 2022 – रुपये 51,172 प्रति 10 ग्रॅम

– 26 मे 2022 – रुपये 50,945 प्रति 10 ग्रॅम

– 27 मे 2022 – रुपये 51,204 प्रति 10 ग्रॅम

 

गेल्या आठवड्यात किती बदलला चांदीचा दर

– 23 मे 2022 – रुपये 62,206 प्रति किलो

– 24 मे 2022 – रुपये 61,711 प्रति किलो

– 25 मे 2022 – रुपये 61,448 प्रति किलो

– 26 मे 2022 – रुपये 61,605 प्रति किलो

– 27 मे 2022 – रुपये 62,538 प्रति किलो

 

Web Title :- Gold Silver Price | gold silver price this week 23 to 27 may 2022 know sonyacha cha bhav rate

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts