IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices today tuesday 19 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोन्या चांदीचा दर स्थिर आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,590 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 60,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येत आहे. गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,840 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,640 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,590 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,590 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,590 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,590 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 60,800 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :-  Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 12 january 2022

 

हे देखील वाचा :

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

Pune Corporation Order | पुणे महापालिकेचे आदेश ! बांधकामे व कुलींग टॉवर्ससाठी प्रक्रिया केलेले मैलापाणी वापरणे बंधनकारक

कायदेशीर आदेशाचा बागुलबुवा उभा करून PMPML संचालकांनी स्वत:चे अपयश झाकले; संचालक मंडळाचा ‘तो’ निर्णय संशयाच्या भोवर्‍यात

 

Related Posts