IMPIMP

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात

by nagesh
Gujarat ATS | gujarat anti terrorist squad nabs 3 heroin worth rs 120 crore Gujarat ATS big action

अहमदाबाद :  सरकारसत्ता ऑनलाइन Gujarat ATS | गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसनं 600 कोटी रुपयांचे 120 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. हि घटना ताजी असतानाच एटीएसनं (Gujarat ATS) द्वारकामध्ये मोठी कारवाई करत नवाद्रा गावातील एका घरातून 24 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याची बाजारातील किंमत 120 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसनं तिघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत (Maharashtra) जात असल्याचा दावा तापसी अधिकाऱ्यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

एटीएसनं आरोपींकडे चौकशी सुरु केली आहे. त्यातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अमली पदार्थांचं रॅकेट पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगात असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर हा तुरुंगातूनच चालवत असल्याचे समोर आले आहे. नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एटीएसने कारवाई करत १२० किलोचे अमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Web Title :- Gujarat ATS | gujarat anti terrorist squad nabs 3 heroin worth rs 120 crore Gujarat ATS big action

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

Kartik Purnima | केव्हा आहे कार्तिक पोर्णिमा? जाणून घ्या स्नान करण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

POCSO Act अंतर्गत गुन्ह्यासाठी ’स्किन टू स्किन’ संपर्कच आवश्यक नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचा निर्णय रद्द

 

Related Posts