IMPIMP

Hair Care Tips | आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

by nagesh
Hair Care Tips | how to keep hair healthy in summer know tips

सरकारसत्ता ऑनलाइन – उन्हाळा ऋतूमध्ये गर्मीचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते (Summer Care Tips). तसेच या काळात आपल्या संपूर्ण शरीराला देखील अतिप्रमाणात घाम येत असतो. (Hair Care Tips) त्यामुळे आपले केस धुवूनही खूप तेलकट दिसतात. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या केसांची काळजी (Hair Care Tips) कशा प्रकारे घ्यायची या बद्दल माहिती सांगणार आहोत (How To Keep Hair Healthy In Summer Know Tips).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– केस नियमितपणे ट्रिम करा (Trim Hair Regularly)
केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित ट्रिमिंग आवश्यक आहे. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या होणार नाही आणि केस निरोगी राहतील. (Hair Care Tips)

 

– केसांना स्वच्छ ठेवा (Keep Hair Clean)
उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये जास्त घाण आणि घाम साचतो. अशा वेळी केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: ज्यांचे केस तेलकट (Oily Hairs) आहेत किंवा ज्यांना जास्त घाम येतो, त्यांनी टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी केस धुतले पाहिजे.

– केस धुण्यापूर्वी तेल लावा (Apply Oil Before Washing Hair)
केस धुण्यापूर्वी, नारळ किंवा कोणतेही तेल (Coconut Oil) केसांना लावा. आपल्या केसांना तेलाने मसाज केल्यानंतर किमान एक तासा नंतरच केस धुवा. तुमचे केस खूप कोरडे असल्यास आदल्या दिवशी रात्री तेलाने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू (Shampoo) करा. यामुळे तुमच्या केसांना चांगला ओलावा मिळेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | how to keep hair healthy in summer know tips

 

हे देखील वाचा :

PMC Rajiv Gandhi E-Learning School | राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल मधील आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी भारावले

Clove For Diabetes | डायबिटीज रुग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे लवंग, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

Maharashtra Crime News | ब्लॅकमेल करून 18 वर्षीय तरूणीवर अत्याचार, इमारतीवरून उडी मारून दिला जीव, 7 जणांना अटक

 

Related Posts