IMPIMP

Healthy Food | तोंडलीची भाजी खाल्ल्याने डायबिटीजमध्ये होतो लाभ आणि वजन सुद्धा होते कमी, जाणून घ्या Ivy Gourd चे 5 फायदे

by nagesh
Healthy Food | ivy gourd for diabetes and weight loss and other health benefits of eating tondale

सरकारसत्ता ऑनलाइन – Healthy Food | मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients) आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वच फळे आणि भाज्या त्यांच्यासाठी फायदेशीर नसतात (Healthy Food), अशावेळी शुगरचे रुग्ण (Sugar Patients) कोणत्या भाज्या खाऊ शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते (Diabetes Dietary Care).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तोंडली (Ivy Gourd) ही एक भाजी आहे जी पोषक तत्वांचे भांडार मानली जाते. तोंडलीमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट (Vitamins, Calcium, Minerals, Fiber And Antioxidants) आढळतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तोंडली खाण्याचा सल्ला दिला जातो (Ivy Gourd For Diabetes).

 

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठीही तोंडली फायदेशीर मानला जाते, तिचा आहारात (Diet) समावेश करून शुगर नियंत्रणात (Sugar Control) ठेवता येते. तोंडली खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Health Benefits Of Eating Ivy Gourd)…

 

तोंडलीचे फायदे (Ivy Gourd Benefits)

1. मधुमेहामध्ये फायदेशीर (Beneficial In Diabetes)
तोंडली या हिरव्या भाजीमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक (Anti-Hyperglycemic) प्रभाव आढळतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यास मदत होते. शुगरच्या रुग्णांना तोंडली खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते.

 

2. हृदय राहते निरोगी (Heart Stays Healthy)
तोंडलीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात जे अँटी-इम्फेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते हृदयाची काळजी घेतात आणि त्याला आजारी पडू देत नाहीत. तोंडली हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढवणारे फ्री-रॅडिकल्स देखील कमी करते (Healthy Food).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

3. वजन कमी करते तोंडली (Ivy Gourd Reduces Weight)
तोंडलीमध्ये फायबर (Fiber) मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे ती खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवता येते. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तोंडलीचा समावेश करा. ते खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि वजनही नियंत्रणात राहील.

 

4. इम्युनिटी होईल मजबूत (Immunity Will Be Stronger)
तोंडलीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. यामुळे इम्युनिटी मजबूत होते. तोंडलीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीराला आजारांपासून वाचवण्याचे काम करते.

 

5. संसर्गापासून करते संरक्षण (Protects Against Infection)
तोंडलीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म (Anti-Bacterial And Anti-Microbial Properties) आहेत जे शरीराला संसर्गापासून वाचवतात.
तसेच, तोंडलीमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी देखील आढळते, जे शरीराला संसर्गापासून वाचवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Food | ivy gourd for diabetes and weight loss and other health benefits of eating tondale

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले – ‘शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय’

Coconut Oil Benefits | चेहर्‍यावर खोबरेल तेल लावण्याचे 4 फायदे, सुरकुत्या होतील गायब; जाणून घ्या

Unmarried Actress That Above 40 | चांगल्या मुलाच्या शोधात 40 च्या पुढे गेल्या या सौंदर्यवती, दिसतात सुपर हॉट

 

Related Posts