IMPIMP

IND Vs NZ | मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के ! दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

by nagesh
IND Vs NZ | india vs new zealand mumbai test ishant sharma ajinkya rahane and ravindra jadeja ruled out of the 2nd test mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IND Vs NZ | आजपासून मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पण ह्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला (Team India) 3 मोठे धक्के बसले आहेत. इशांत शर्मा (Ishant Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ainkya Rahane) हे तीन खेळाडू दुखापतीमुळे मुंबई टेस्टमधून (Mumbai Test) आऊट झाले आहेत. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या अगोदर भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यात कानपूर (Kanpur Test) या ठिकाणी पहिली टेस्ट झाली होती.
पण हि टेस्ट ड्रॉ झाल्यानं टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे.
पण हि टेस्ट सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई टेस्टमधून विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करणार आहे. तो अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणार आहे.

 

Web Title :- IND Vs NZ | india vs new zealand mumbai test ishant sharma ajinkya rahane and ravindra jadeja ruled out of the 2nd test mumbai

 

हे देखील वाचा :

Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हेंची थेट मोर्दीवर टीका; म्हणाले – ’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

Home Loan ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, छोटी चूक सुद्धा पडू शकते महागात; जाणून घ्या

Pune Fog | धुक्यात हरविली शहरे ! दाट धुक्यामुळे विमान सेवा ठप्प आणि वाहतूक संथ

Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’

 

Related Posts