IMPIMP

Indian Railways | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! आज रेल्वेच्या तब्बल 372 गाड्या रद्द; जाणून घ्या

by nagesh
Nanded to Pune Railway | good news for train passengers nanded hadapsar train will now run daily to pune

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेकडून (Indian Railways) आज 30 मे रोजी तब्बल 372 गाड्या रद्द (Train Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्यामध्ये लोकल (Local), एक्स्प्रेस (Express) गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टेशनवर जाण्यापूर्वी कोणत्या गाड्या रद्द आहेत याबाबत प्रवाशांनी माहिती घेणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज (सोमवार) रेल्वेने एकूण 372 गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर 24 गाड्या वळवण्याचा आणि अकरा गाड्यांचे वेळापत्रक (Train Schedule) बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये, जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर सर्व रद्द, वळवलेल्या अथवा पुन्हा शेड्यूल केलेल्या गाड्यांची यादी तपासणे महत्वाचे आहे. नाहीतर तुमचा खोळंबा होऊ शकतो. (Indian Railways)

 

दरम्यान, गाड्या रद्द करणे, वेळापत्रक बदलणे अथवा गाड्या वळवणे अशी अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे रेल्वे रुळांची दुरुस्ती. रेल्वे रुळावरून दररोज हजारो गाड्या जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वे रुळांची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल करणे आवश्यक असते. तसेच, कधी – कधी खराब हवामान किंवा अन्य कारणांमुळे गाड्या रद्द कराव्या लागतात. काही वेळा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गाड्या रद्द करण्याचा निर्णय देखील रेल्वे प्रशासन (Railway Administration) घेत असते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित तसेच वळवलेल्या गाड्यांची लिस्ट तपासण्यासाठी प्रक्रिया –

रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्या.

Exceptional Trains पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

cancel करा, रीशेड्युल करा आणि वळवा ट्रेनच्या यादीवर क्लिक करा.

या तिघांची यादी तपासल्यानंतर घराबाहेर जा.

 

Web Title :- Indian Railways | important information for railway passengers 372 trains canceled today check status

 

हे देखील वाचा :

‘हा’ नंबर डायल करताच हॅक होईल WhatsApp अकाऊंट, कधीही करू नका ‘या’ चूका

Pune Crime | कुत्रीला टेरेसवर फिरायला नेल्यावर झाडुने मारल्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकल्याने कुटुंबाने मारहाण करुन महिलेचा विनयभंग

Digital Banking Fraud Alert | छोट्या चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक अकाऊंट, डिजिटल बॅकिंगमध्ये ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

Related Posts