IMPIMP

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !

by nagesh
indian student killed in russia ukraine war

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाIndian Student Killed In Russia – Ukraine war | रशिया आणि युक्रेनमधील युद्धातून मोठी बातमी समोर आली आहे. या युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यु (Indian Student Killed In Russia-Ukraine war) झाला आहे. संबंधित भारतीय व्यक्ती विद्यार्थी असल्याची माहिती समजत आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) माहिती दिली आहे. संबंधित विद्यार्थ्याचं नाव शेखरप्पा (Shekhar Appa) असं असून तो भारतातील कर्नाटक (Karnataka) राज्यातील रहिवासी आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शेखरप्पा हा युक्रेनमध्ये खार्कीव्ह (Kharkiv) या शहरामध्ये राहायला होता. तो शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता. खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) एमबीबीएसच्या (MBBS) चौथ्या वर्षात शिकत होता. सकाळच्या सुमारास सुपरमार्केटजवळ रशियन सैनिकांनी जोरदार गोळीबार (Firing) केला त्यावेळी शेखरप्पा ही तिथेच होता. त्या गोळीबारामध्ये गोळी लागून त्याचा मृत्यु झाला. वयाच्या 21 वर्षीच शेखरप्पा रशिया आणि युक्रेनमधील (UkraineRussiaWar) युद्धाचा बळी ठरला आहे.

 

 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Indian Ministry of External Affairs) शेखरप्पाच्या कुटुंबियांषी संपर्क साधला आहे.
मात्र भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यु होणं ही चितेंची बाब आहे. सध्या अनेक विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.
अन्नाचा तुटवडा जाणवू लागल्याने तेथील नागरिक आणि इतर देशातील मुलांची काय अवस्था असेल याची कल्पना करवत नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्याने आता भारत सरकारसमोर (Government of India) त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

 

Web Title :- indian student killed in russia ukraine war

 

हे देखील वाचा :

Intimate Hygiene Tips | प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना Ladies नेहमी करतात ‘या’ चूका, जाणून घ्या काय करावे आणि काय नाही

Drinks For Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावा ‘हा’ हिरव्या रंगाचा ज्यूस, केवळ 120 मिनिटात नॉर्मल होईल Blood Sugar

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 199 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड

 

Related Posts