IMPIMP

Jandhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर अशाप्रकारे चेक करा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

by nagesh
JanDhan Account | jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाJandhan Account | जनधन खाते धारकांसाठी (Jandhan Account) कामाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा एखाद्या बँकेत जनधन खाते उघडले असेल तर आता सहजपणे आपल्या खात्याचा बॅलन्स जाणून घेवू शकता. बॅलन्स जाणून घेण्यासाठी केवळ मिस्ड कॉल द्यायचा आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आज आम्ही एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), HDFC Bank आणि ICICI सह अनेक बँकांचे नंबर सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मिस्ड कॉल देऊन बॅलन्स जाणून घेऊ शकता.

 

अशाप्रकारे जाणून घ्या बॅलन्स (Jandhan Account holder balance check number)

 

1. एसबीआय (SBI)

 

एसबीआय कस्टमर केयर नंबर 18004253800 आणि 1800112211 वर कॉल करा. भाषा निवडा. बॅलन्स आणि शेवटच्या पाच ट्रांजक्शनसाठी 1 दाबा. आता बॅलन्स समजेल. याशिवाय बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 92237 66666 वर कॉल करू शकता.

 

2. पीएनबी (PNB)

 

बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18001802223 किंवा 01202303090 वर मिस कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे खात्याची बॅलन्स समजू शकता.

 

3. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

 

9594612612 वर मिस कॉल करा. याशिवाय IBAL लिहून 9215676766 वर मेसेज करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

4. एचडीएफसी बँक (HDFC Bank)

 

एचडीएफसी ग्राहक टोल फ्री नंबर 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी 18002703355, चेक बुक मागवण्यासाठी 18002703366 वर, अकाऊंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी 1800 270 3377 वर कॉल करा.

 

5. बँक ऑफ इंडिया (Bank of India)

 

बँक ऑफ इंडियाचे ग्राहक 09015135135 वर मिस कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात.

 

6. अ‍ॅक्सीस बँक (Axis Bank)

 

अ‍ॅक्सीस ग्राहक रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18004195959 वर कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात. मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करा. (Jandhan Account)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Jandhan Account | jandhan account holders can get balance via missed call pnb sbi check details

 

हे देखील वाचा :

Cryptocurrency | Bitcoin, Ether, Shiba Inu मध्ये घसरण, Solana, Cardano मध्ये आली तेजी, जाणून घ्या नवीन भाव

Pune Crime | अश्लिल बोलून 12 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारुन विनयभंग, सराईत गुन्हेगारावर FIR

Pune Corporation | महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून सैनिकांना दिवाळी फराळ तर स्वच्छतादूतांनाही मिठाई वाटप

 

Related Posts