IMPIMP

Cryptocurrency | Bitcoin, Ether, Shiba Inu मध्ये घसरण, Solana, Cardano मध्ये आली तेजी, जाणून घ्या नवीन भाव

by nagesh
Cryptocurrency | fbi issued warning of fraud know this advisory before investing in Cryptocurrency

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाCryptocurrency | बिटकॉइनचा (Bitcoin) भाव आज घसरून 63,000 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. मार्केट कॅपच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) 1 टक्केपेक्षा जास्त घसरून 62,469.5 डॉलरवर आली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यावर्षी बिटकॉईनमध्ये 116 टक्के वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबरमध्ये बिटकॉईनने 67,00 डॉलरचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर कॉईनडेस्क (CoinDesk) नुसार, जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ईथर (Eather) सुद्धा एक टक्का घसरून 4,555 डॉलरवर पोहचली आहे.

 

कॉईनडेस्कनुसार, Dogecoin 1 टक्के घसरून 0.26 डॉलरवर पोहचले आहे. या उलट इतर डिजिटल टोकन जसे की XRP, Solana, Cardano, Uniswap, Litecoin, Polkadot
मध्ये मागील 24 तासात तेजीचे वातावरण आहे. Shiba Inu 11 टक्के घसरून 0.000059 डॉलरच्या जवळपास दिसत आहे.
मागील काही दिवसात यामध्ये विक्रमी तेजी दिसून आली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ईथरने (Ether) बुधवारी आपल्या सर्वोच्च स्तराला स्पर्श केला. यावर्षी ईथरने बिटकॉइनपेक्षा सुद्धा चांगली कामगिरी केली.
यात 6 पटपेक्षा जास्त वाढ दिसून आली. अशाप्रकारे बिटकॉइनने मागील वर्षी चारपट जास्त तेजी दाखवली आणि ऑक्टोबरमध्ये ते 67,000 डॉलरच्या आपल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले.
(Cryptocurrency) बँकांकडून क्रिप्टोकरन्सी स्वीकरण्यासंबंधीच्या बातम्या, virtual gaming platforms वर nonfungible token ची वाढणारी स्वीकृती, बिटकॉईन फ्यूचरवर आधारित U.S. ETFs लाँचिंगसारखी अनेक कारणे आहेत.

 

जी ऑक्टोबरपासूनच बिटकॉईन आणि ईथरसारख्या क्रिप्टोकरन्सीत जोश भरत आहे.
मागील एक वर्षात बिटकॉईनमध्ये चारपट वाढ दिसून आली आणि त्याने मागील महिन्यात 67,000 डॉलरचा स्तर सुद्धा गाठला होता.

 

Web Title : Cryptocurrency | bitcoin ether shiba inu fall solana cardano rise know todays prices

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अश्लिल बोलून 12 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारुन विनयभंग, सराईत गुन्हेगारावर FIR

Pune Corporation | महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून सैनिकांना दिवाळी फराळ तर स्वच्छतादूतांनाही मिठाई वाटप

Katraj Kondhwa Road Pune | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तूर्तास ‘ब्रेक’ ! सध्या अस्तित्वातील रस्त्याचे डांबरीकरण होणार

 

Related Posts