IMPIMP

Kolhapur Crime | धक्कादायक ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | शिक्षकाच्या (Teacher) त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या (Suicide in Kolhapur) केल्याची धक्कादायक घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून 6 दिवसांपूर्वी विष (Poison) प्राशन केले होते. उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील अर्जुनवाडा (Arjunawada) येथे घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (Akanksha Tanaji Satvekar) (वय 19) असं मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी (Murgud Police) संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार (Amit Bhimrao Kumbhar) या शिक्षकाला अटक (Arrested) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, अमित कुंभार (रा. अर्जुनवाडा) हा कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. मागील महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिला तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या सोबत विवाह करण्यास तयार होईन, असं म्हणत मेसेज पाठवत होता. (Kolhapur Crime)

 

दरम्यान, अशा सततच्या त्रासाला कंटाळून आकांशाने (22 जानेवारी) रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापूर (Kolhapur News) येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू (Died) झाला आहे. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

 

Web Title : Kolhapur Crime | young woman commits suicide due to teachers harassment in arjunwada taluka kagal kolhapur 

 

हे देखील वाचा :

Exercise During Period | पीरियड्समध्ये वर्कआऊट करणे योग्य की चुकीचे? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Pune News | फ्लॅटधारकास मिळणार पार्किंगचा ताबा

Pune Crime | छेडछाडीची तक्रार केल्याचा राग ! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात घातला हातोडा, परिसरात खळबळ

Crime News | PUBG चा टास्क पूर्ण करण्यासाठी आईसह भाऊ बहिणींवर तरुणाने झाडल्या गोळ्या

 

Related Posts