IMPIMP

Lemon In Diabetes | डायबिटीज वाढल्याने त्रस्त आहात का? मग आजच या पद्धतीने लिंबू खायला करा सुरूवात, होईल जबरदस्त फायदा

by nagesh
 Lemon In Diabetes | how to use lemon for reducing blood sugar home remedies

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Lemon In Diabetes | डायबिटीज (Diabetes) हा सर्वात जास्त होणार्‍या आजारांपैकी एक आहे. शुगर होणे जितके सामान्य आहे तितकेच ती नियंत्रित करणे कठीण आहे. शुगर नियंत्रित करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात, त्यापैकी एक लिंबू आहे. लिंबूमध्ये असे अनेक घटक असतात (Lemon In Diabetes), जे मधुमेहामध्ये फायदेशीर असतात. लिंबाच्या सेवनाने मधुमेह कसा नियंत्रित करता येतो ते जाणून घेवूया (Diabetes Control Tips)…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लिंबाचे गुणधर्म


लिंबामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक आढळतात. लिंबू पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी समृद्ध आहे. लिंबाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूप कमी असतो, त्यामुळे डायबिटीजमध्ये ते फायदेशीर मानले जाते. (Lemon In Diabetes)

 

 

शुगर लेव्हल कशी कमी करावी?


ज्या गोष्टीत ग्लायसेमिक इंडेक्सची लेव्हल जितकी जास्त असेल तितकी शुगर लेव्हल वाढते. त्यामुळे डाबिटीज नियंत्रणात ठेवायचा असेल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खावे. लिंबाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स (Anty Oxydents) डाबिटीज नियंत्रित करतात.

 

 

लिंबू कसे खावे
– जेवणाच्या एक तास आधी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
– जास्त ग्लायसेमिक इंडेक्सचे अन्न खाल्ल्यावर लिंबू खाल्ल्याने मधुमेह वाढत नाही.
– सलाडमध्ये लिंबू खाऊ खाऊ शकता. जेवणासोबत लिंबूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शुगर लेव्हल नियंत्रित (Sugar Level Control) ठेवतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lemon In Diabetes | how to use lemon for reducing blood sugar home remedies

 

हे देखील वाचा :

Torrent Pharmaceuticals Ltd | बोनस शेयर मिळाल्याने गुंतवणुकदारांचे 1 लाख 1000 पट वाढून 17 कोटी झाले, तुमच्याकडे आहेत का हे शेअर?

Narayan Rane | शिवसेना-सरवणकर वादात नारायण राणेंची एन्ट्री ! सरवणकरांच्या घरातून उद्धव ठाकरेंना दिला इशारा, म्हणाले – ‘मुंबई आणि महाराष्ट्रात…’

Pune Crime | पुण्यातील चुहा गँगच्या प्रमुखासह साथिदारांवर मोक्का कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 94 वी कारवाई

 

Related Posts