IMPIMP

LIC Jeevan Saral Pension | ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् निवृत्तीनंतर मिळवा ‘इतकी’ पेन्शन; जाणून घ्या स्कीम

by nagesh
LIC Jeevan Saral Pension | lic jeevan saral pension invest in this policy to get 12000 rupees pension after retirement

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Jeevan Saral Pension | देशातील सर्वात मोठी असणाऱ्या आयुर्विमा महामंडळ Life Insurance Corporation (LIC) कंपनी अनेक फायदेशीर योजना आणत असते. नोकरी असलेली व्यक्ती निवृत्तीसाठी थोडीफार गुंतवणूक करू शकत असते. दरम्यान निवृत्तीनंतर आरामदायी जगायचे असेल तर तुम्ही एलआयसीच्या ‘जीवन सरल पेन्शन योजने’मध्ये (LIC Jeevan Saral Pension) गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. ही योजना निवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वाची आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने वयाच्या 60 नंतर फिक्स पेन्शन मिळते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर बारा हजार रुपये पेन्शन मिळते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती पेन्शन मिळणार आहे, ते तुम्ही यात एकरकमी किती पैसे गुंतवता यावर अवलंबून असते. तर तुम्हाला या योजनेअंतर्गत प्रतिमहिना 3 महिने आणि 6 महिने अथवा वर्ष या कालावधीत पेन्शन मिळू शकते. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (LIC Jeevan Saral Pension)

 

मानक तात्काळ वार्षिकी म्हणजेच ‘Standard Immediate Annuity’ वार्षिकी ही योजना आहे. या योजनेत 2 प्रकारचे पर्याय मिळतात. प्रथम पर्यायामध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) तुमच्यासोबत समाविष्ट करू शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनची सुविधा मिळते. दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही एकरकमी पैसे जमा करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला जमा केलेले पैसे मिळतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

समजा तुम्ही पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा 1 हजार रुपये मिळतील.
3 महिन्यांसाठी 3 हजार रुपये, 6 महिन्यासाठी 6 हजार रुपये आणि एका वर्षासाठी 12 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
तर, या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वय 40 ते 80 वर्षांच्या दरम्यान असणे महत्वाचे आहे.
पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती आवडली नाही, तर तुम्ही ती खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनंतर सरेंडर करू शकता.
दरम्यान, पॉलिसी सरेंडर केल्यावर तुम्हाला एकूण जमा केलेल्या रकमेपैकी 95 टक्के परत मिळणार आहे.

 

Web Title :- LIC Jeevan Saral Pension | lic jeevan saral pension invest in this policy to get 12000 rupees pension after retirement

 

हे देखील वाचा :

Aadhaar-PAN Link | ‘या’ व्यक्तींसाठी आधार पॅनशी लिंक करण्याची आवश्यकता नाही; जाणून घ्या सविस्तर

Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरात एका पाठोपाठ एक असे अनेक गॅस सिलेंडरचे स्फोट; परिसरात खळबळ

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

 

Related Posts