IMPIMP

Madras High Court | पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

by nagesh
 Pune Crime | Bail granted to accused in Gram Panchayat fraud case by forging letterpad, stamp and Sarpanch signature

चेन्नई : वृत्तसंस्था Madras High Court | मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) एका प्रकरणात महत्वाचा निर्वाळा केला आहे. एखाद्या पुरुषाची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रूरता (Cruelty) समजले जाईल, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून पतीचा घटस्फोट अर्ज (Divorce Application) मंजूर करण्यात आला आहे.

 

न्यायमूर्ती व्ही एम वेलुमणी (Justice V M Velumani) आणि न्यायमूर्ती एस. साँथर (Justice S. Santhar) यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार (C. Sivakumar) यांच्या याचिकेवर सुनावणी केली. तर, पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण ‘मंगळसूत्र’ बनले असून याबाबत न्यायालयाने (Madras High Court) पतीची याचिका मंजूर केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नेमकं प्रकरण काय आहे?
स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा (Local Family Court) 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता त्यामुळे याप्रकरणी महिलेची चौकशी केली. त्यादरम्यान, विभक्त होण्याच्या वेळी तिने तिच्या लग्नाचे प्रतीक म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली आहे. असं तिने कबूल केले. तसेच, मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने सांगितले.

 

गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची आवश्यक नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही.
असं महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या (Hindu Marriage Act) कलम 7 चा पुरावा देत सांगितले.

 

Web Title :- Madras High Court | mangalsutra removed from wife mental cruelty appeal register from madras high court news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Petrol-Diesel Price | दिलासा ! राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या आपल्या शहरांतील नवे दर

LIC Embedded Value | 5.41 लाख कोटी रुपये मोजण्यात आली एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू

Ajit Pawar | ‘सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ, दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत’ – अजित पवार

 

Related Posts