मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Maharashtra Petrol-Diesel Price | महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. त्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Maharashtra Petrol-Diesel Price) कमी करण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने काल (गुरूवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आज राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे. (Maharashtra Petrol-Diesel Price)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आले. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारने मोठा दिलासा दिला. सरकारने केलेल्या दरकपातीनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
मुंबई – पेट्रोल – 106.25, डिझेल – 94.22
पुणे – 105 92
नागपूर – 106.03 92.58
नाशिक – 106.74 93.23
हिंगोली – 107.29 93.80
परभणी – 108.92 95.30
धुळे – 106.05 92.58
नांदेड – 108.24 94.71
रायगड – 105.96 92.47
अकोला – 106.05 92.55
वर्धा – 106.56 93.10
नंदुरबार – 106.99 93.45
वाशिम – 106. 37 93.37
चंद्रपूर – 106.14 92.70
सांगली – 105.96 92.54
जालना – 107.76 94.22
Web Title :- Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur
LIC Embedded Value | 5.41 लाख कोटी रुपये मोजण्यात आली एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू
Ajit Pawar | ‘सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ, दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत’ – अजित पवार