IMPIMP

Maharashtra Police | पोलिस निरीक्षकासह 4 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण ! खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

by nagesh
Police Bharati | transgender can also apply online for the post of police constable

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police | परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाड
नांद्रा (Lad Nandra) येथे पाथरी पोलीस ठाण्याचे (Pathri Police Station) अधिकारी आणि पोलीस पोलीस कर्मचारी यांना मारहाण (Beating)
झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण (Police Inspector Vasant Chavan) यांच्यासह चौघांना मारहाण करण्यात आली.
मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात (Pathri Rural Hospital) उपचार करण्यात आले. याप्रकरणी (Parbhani Crime) पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Police)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा प्रकार अवैध धंद्याशी संबंधित असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण (वय 56), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद जाफर PSI Sayyed Jafar (वय 57 ) पोलीस नाईक सुरेश वाघ (Police Naik Suresh Wagh), होमगार्ड सुग्रीव बिकड (Home Guard Sugriva Bikad) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत लाड नांद्रा येथे रविवारी (दि.3) रात्री घडल्याचे समजतेय. (Maharashtra Police)

याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात विविध (IPC 307, 395) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत. लाड नांद्रा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) एका कारवाई नंतर हा प्रकार समोर आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | 4 employees including police inspector beaten ! Attempted murder, huge commotion

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

Obesity And Acidity | पाण्यात ‘ही’ एक वस्तू मिसळून पिण्यास करा सुरूवात, वितळू लागेल चरबी आणि दूर होईल अ‍ॅसिडिटी

Deepak Pandey IPS Nashik | ‘महसूल अधिकारी हे RDX सारखे आहेत तर….’ नाशिक पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

 

Related Posts