IMPIMP

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

by nagesh
Maharashtra Politics | former corporator of shivsena from worli santosh kharat in shinde group mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Politics | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. याच दरम्यान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aaditya Thackeray) यांना त्यांच्याच मतदारसंघात (Maharashtra Politics) मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवकर अॅड. संतोष खरात (Former Corporator Adv. Santosh Kharat) यांनी बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) या पक्षात प्रवेश केला आहे.

 

अॅड. संतोष खरात यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. खरात हे वरळीतील वॉर्ड क्र.195 मधील नगरसेवक होते. त्यांनी 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली होती. भाजपच्या (BJP) उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करुन खरात यांनी विजय मिळवला होता. (Maharashtra Politics)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वरळी हा शिवसेनेचा (ठाकरे गट) बाल्लेकिल्ला आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे.
याच मतदारसंघातील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावदाने (Former Corporator Dr. Bharti Bawdane) यांनी आपल्या पतीसह शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | former corporator of shivsena from worli santosh kharat in shinde group mumbai

 

हे देखील वाचा :

Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)

Radhakrishna Vikhe-Patil | ‘घरोबा एकाबरोबर करायचा अन् संसार दुसऱ्याबरोबर करायचा;’ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र

 

Related Posts