IMPIMP

Maharashtra Politics News | ‘राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, नाना पटोलेंचाही राऊतांवर हल्लाबोल

by nagesh
Maharashtra Politics News | 'Rauts do not need to be taken seriously', Nana Patolena also attacked Rauts

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) खडेबोल सुनावल्यानंतर (Maharashtra Politics News) आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील संजय राऊतांना फटकारलं आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत गौण विषय आहे. आमची बोलणी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत होत असते. त्यामुळे राऊतांना फार गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे नाना पटोले म्हणाल. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालावर देखील प्रतिक्रिया दिली. बारा तारखेला सत्तासंघर्षाचा निकाल आहे. या निकालानंतर हे सरकार पडेल असा दावा पटोले यांनी केला. (Maharashtra Politics News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency)
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी निवडणूक लढवावी असं आम्हाला वाटतं.
आम्ही त्यांना तशी विनंती करणार आहोत.
ते नाही लढले तर शेवटी त्यांनाच विचारून उमेदवार देऊ असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

 

Web Title :- Maharashtra Politics News | ‘Rauts do not need to be taken seriously’, Nana Patolena also attacked Rauts

 

हे देखील वाचा :

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

Chandrashekhar Bawankule | ‘शरद पवारांचं राजीनामानाट्य म्हणजे तमाशातील वगनाट्य!’ चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात (व्हिडिओ)

MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन

 

Related Posts