IMPIMP

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

by nagesh
Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | What is the use of this government, there is no food in the homes of the poor... ! MLAs of Mahavikas Aghadi protested the gas price hike by building a hearth.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली. (Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ (LPG Gas Cylinder Price) आणि महागाईचा निषेध (Protest Against Inflation) केला. (Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis)

 

 

Web Title : Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | What is the use of this government, there is no food in the homes of the poor… ! MLAs of Mahavikas Aghadi protested the gas price hike by building a hearth.

 

हे देखील वाचा :

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात परीक्षा केंद्रावरील महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये 10 वी गणिताच्या पेपरचा फोटो; पेपरफुटीचा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाविरूध्द गुन्हा, प्रचंड खळबळ

Akhil Brahman Madhyawarti Sanstha | अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या अवचित्याने “युवा कीर्तनकार” ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांना प्रदान !

 

Related Posts