IMPIMP

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

by nagesh
Mohammad Rizwan | mohammad rizwanne 10 shatakaranchya zorawar 315 dhwaja zorawar anokhi vikram

सरकारसत्ता ऑनलाइन – Mohammad Rizwan | यंदाच्या आशिया चषकात (Asia Cup) अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आपल्या संघाच्या यशात मोलाची भूमिका पार पाडली होती. या सगळ्यात पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूंची अधिक चर्चा झाली. त्यांच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानची टीम अंतिम मॅचपर्यंत पोहचू शकली. पाकिस्तानच्या टीममध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) नावावर झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या पाकिस्तानची टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Austrelia) मालिका खेळत आहे. त्यामध्ये मोहम्मद रिझवानने 10 षटकारांच्या जोरावर 315 धावा केल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद रिझवानची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे. (Mohammad Rizwan)

 

आत्तापर्यंत इंग्लंडविरुद्धने (England) मोहम्मद रिझवानने पाच सामने खेळले आहेत.
त्यामध्ये त्याने 315 च्यावरती धावा केल्यामुळे त्याच्या नावावर एक अनोखा विश्वविक्रम झाला आहे.
T20 मालिकेत 300 हून अधिक धावा करणारा मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे.
आतापर्यंत पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.

 

 

Web Title :- Mohammad Rizwan | mohammad rizwanne 10 shatakaranchya zorawar 315 dhwaja zorawar anokhi vikram

 

हे देखील वाचा :

Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा पडली भारी; कंपनीच्या सीईओना ट्राफिकचा फटका

Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

 

Related Posts