IMPIMP

MP Supriya Sule | राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी; खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा

by nagesh
MP Supriya Sule | Space should be made available for construction of playground and garden in the premises of National Water Academy; eat Supriya Sule's discussion with Hydropower Minister

दिल्ली : वृत्तसंस्था– MP Supriya Sule | खडकवासला विधानसभा मतदारसंघातील (Khadakwasla Vidhan Sabha) नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची (Rashtriya Jal Akademi ) मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendrasinh Shekhawat) यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी
या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय जल अकादमी ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या जागेवर परिसरातील नागरीकांनाठी क्रीडांगण तथा उद्यान उभारले गेल्यास त्याचा नागरीकांना फायदा होऊ शकेल, असे त्यांनी शेखावत यांना सांगितले. खडकवासला आणि आसपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान तसेच एखादे मोठे उद्यान नाही. त्यामुळे जल अकादमीच्या मोठ्या जागेत हे प्रकल्प राबवता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. (MP Supriya Sule)

 

 

याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघात ‘ ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कामांसाठी जलसक्ती मंत्रालयाने
केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेखावत यांचे आभारही मानले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Supriya Sule | Space should be made available for construction of playground and garden in the premises of National Water Academy; eat Supriya Sule’s discussion with Hydropower Minister

 

हे देखील वाचा :

National Highways in Pune District | पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

 

Related Posts