IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार’ (Video)

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar's big announcement, said - 'I will leave the post of NCP president'

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद
सोडणार असल्याची घोषणा केली आहे. ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रशाशन सोहळयात बोलताना त्यांनी ही घोषणा
केलेली आहे. कुठं तरी थांबायचा विचार केला पाहिजे, जास्त मोह कारणे योग्य नाही (Sharad Pawar Announce To Leave NCP President Post).
मी तशी भुमिका घेणार नाही असे सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्या बाबतची घोषणा केली आहे. (NCP Chief Sharad Pawar)

 

 

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या सुधारित भागाचे आज प्रकाशन करण्यात आले आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. दरम्यान, यापुढचे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. आता मात्र पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics News)

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar’s big announcement, said – ‘I will leave the post of NCP president’

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – मनसे शहराध्यक्षाच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ, बघुन घेण्याची धमकी

Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

 

Related Posts