IMPIMP

New GST Rules | GST नियमांची काळजी घ्या ! आजपासून नवे बदल लागू

by nagesh
GST On Rent | gst on residential property rent who will have to pay this know detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था New GST Rules | स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या फूड एग्रीगेटर्सना शनिवारपासून (1 जानेवारी 2022) म्हणजेच आजपासून 5 टक्के दराने टॅक्स कलेक्ट करून डिपोजिट करावे लागेल. टॅक्स बेसची व्याप्ती वाढवण्याचे हे एक पाऊल आहे . कारण, खाद्यपदार्थ विक्रेते सध्या जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत आणि ते या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जीएसटीसाठी जबाबदार असतील. सध्या जीएसटी (New GST Rules) अंतर्गत नोंदणीकृत रेस्टोरंट टॅक्स वसूल करत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तसेच, उबेर (Uber) आणि ओला (Ola) सारख्या कॅब एग्रीगेटर्सना 1 जानेवारीपासून 2 आणि 3 व्हीलर वाहनांच्या बुकिंगसाठी 5 टक्के जीएसटी वसूल करावा लागेल. याशिवाय फुटवियरवरही शनिवारपासून 12 टक्के टॅक्स लागणार आहे. या नवीन वर्ष 2022 मध्ये लागू झालेल्या GST संदर्भात केलेल्या अनेक बदलांपैकी हे आहेत.

 

तसेच चोरीपासून सावध राहण्यासाठी, GST कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट आता तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा करदात्याच्या GSTR 2B (खरेदी रिटर्न) मध्ये क्रेडिट दिसेल. जीएसटी नियमांमध्ये आधी परवानगी असलेल्या पाच टक्के तात्पुरत्या क्रेडिटला 1 जानेवारी 2022 नंतर परवानगी दिली जाणार नाही. (New GST Rules)

इवाय टॅक्स पार्टनर (EY tax partner) बिपिन सप्रा (Bipin Sapra)म्हणाले,
“या बदलाचा करदात्यांच्या भांडवलावर त्वरित परिणाम होईल जे सध्या जोडलेल्या क्रेडिट च्या 105 टक्के क्रेडिट मिळवत आहेत.
या बदलामुळे उद्योगाला याची पडताळणी करावी लागेल. तसेच हे हि अनिवार्य होईल कि खरेदी वास्तविक आहे.”

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतर चोरी विरोधी उपाय नवीन वर्षापासून लागू होतील, त्यामध्ये जीएसटी रिफंड दावा करण्यासाठी अनिवार्य आधार प्रमाणीकरणाचा समावेश आहे
आणि ज्या प्रकरणांमध्ये व्यवसायाने कर भरला नाही आणि मागील महिन्यात त्वरित GSTR-3B दाखल केला आहे.
GSTR -1 दाखल करण्याची सुविधा अवरोधित करणे समाविष्ट आहे.

 

Web Title :- New GST Rules | food aggregators to collect 5 percent gst beginning jan1 2022

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना

 

Related Posts