IMPIMP

Nora Fatehi Troll | फॅशनच्या नादात नोरा फतेही आली अडचणीत, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..

by nagesh
Nora Fatehi Troll | nora fatehi gets brutally trolled for wearing body hugging tight gown video viral

सरकारसत्ता ऑनलाइन – Nora Fatehi | बॉलीवूडमधील प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीचे (Nora Fatehi Troll) अनेक चाहते आहे. नोरानं आपल्या नृत्याच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नोराच्या चाहत्यांची काही कमी नसून, अनेक चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओ (Nora Fatehi Troll) बघून घायाळ होत असतात. ती नेहमीच अनोख्या स्टाइलनं चाहत्यांचे मन जिंकून घेत असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नोरा ‘डान्स दीवाने ज्यूनियर्स (Dance Ke Deewane) च्या सेट बाहेर स्पॉट झाली. यावेळी तिनं निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला होता. मात्र व्हिडिओतील (Nora Fatehi Superhot Video) तिचा हा ड्रेस अत्यंत मोठा असल्यान तिला चालणं सुद्धा अवघड झालं. तसेच मागील दोन लोकांनी तिचा हा ड्रेस वर उचलला, तेव्हा तिला चालायला जमले.

 

 

 

मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘काय नाटक आहे हे ?’ तसेच दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘जर संभाळता येत नाही, तर घालायचं कशाला ?’ तसेच एकानं तर चक्क ‘असा ड्रेस घालायचाच का, जर चालायला सुद्धा येत नाहीयं.’ त्यामुळं ड्रेसच्या फॅशनमुळं नोरा (Nora Fatehi Latest News) चांगलीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली (Nora Fatehi Troll).

 

 

 

दरम्यान, नोरा सतत सोशल मीडियावर (Nora Fatehi Instagram Video) सक्रिय पाहायला मिळते. तिच्या अभिनयासोबतच डान्सवर (Super Dancer Nora Fatehi) देखील अनेक चाहते फिदा आहेत. त्यामुळं ती तरूणाईसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तसेच ती नेहमीच तिच्या बोल्ड (Nora Fatehi Bold Photo) अंदाजानं चाहत्यांना आकर्षित करते.

 

 

Web Title :- Nora Fatehi Troll | nora fatehi gets brutally trolled for wearing body hugging tight gown video viral

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon | राज्यातील भारनियमनाला मोदी सरकार जबाबदार – शिवसेना

Jitendra Awhad | ‘फ्लॅट रेंटनं देताना तसेच विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही’ – मंत्री जितेंद्र आव्हाड

Rubina Dilaik Saree Photo | रुबीना दिलैकनं साडीतील फोटोनं सोशल मीडियावर लागली आग.. पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts