IMPIMP

Nora Fatehi Viral Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ अनोख्या फोटोनं बोल्ड इमेजला दिली टक्कर, फोटो पाहून चाहते झाले ‘घायाळ’

by nagesh
Nora Fatehi Viral Photo | nora fatehi looking gorgeous in salwar suit check out the look see pics

सरकारसत्ता ऑनलाइन – Nora Fatehi | बॉलीवूडमधील बहुचर्चित अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi Viral Photo) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. नोरा नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो (Nora Fatehi Viral Photo) सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. ती (Nora Fatehi Instagram Photo) नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचा संपर्कात राहते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नोरानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. मात्र यावेळी तिनं एकदम साध्या लूकमध्ये फोटो शेअर केला आहे. फोटोमधील तिच्या या सिंपल लूकमुळं ती नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत आली आहे. फोटोमध्ये नोरानं मोती कलरचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. फोटोतील तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अगदीच मोहून टाकणारे आहेत. तिच्या या फोटोला (Nora Fatehi Viral Photo) नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली असून, कलाकारांनी सुद्धा कमेंट्सद्वारे कैतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, नोरानं तिच्या करियरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. तसेच अभिनयाबरोबरच नोरानं नृत्यातून देखील आपली अनोखी छाप प्रेक्षकांसमोर पाडली आहे. तिचे इंन्टाग्रामवर जवळपास 34.7 मिलियनहून अधिक फोलोवर्स आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Nora Fatehi Viral Photo | nora fatehi looking gorgeous in salwar suit check out the look see pics

 

हे देखील वाचा :

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हे सरकार ‘बेवड्यांना’ समर्पित’

Rashmika Mandanna Oops Moment | भर कार्यक्रमात रश्मिकानं पायवर करताच दिसायला नको होतं ते दिसलं अन्…

Blood Sugar | बटाटा खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

NCP Prashant Jagtap | ‘कॉफी टेबल बुक’साठी भाजपचा पुणे मनपाच्या तिजोरीवर ‘दरोडा’, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

 

Related Posts