IMPIMP

OBC Reservation NEET, PG | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपुर्ण निर्णय ! वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम

by nagesh
OBC Political Reservation In Maharashtra | obc reservation decision for 92 municipal councils postponed special bench to be constituted for hearing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था OBC Reservation NEET, PG | इतर मागासवर्गींयाबाबत (ओबीसी) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निर्णय दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएस आणि सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने घटनात्मक दृष्ट्या कायम ठेवलं आहे. कोर्टाने हा आदेश आधीच दिला असला तरी आज (गुरूवारी) कोर्टाने त्यावर सविस्तर निर्णय जारी केला आहे. (OBC Reservation NEET, PG)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुप्रीम कोर्टाने नीट पीजी (NEET-PG) आणि यूजी (UG) काऊंसलिंगमध्ये (NEET, PG Counselling) ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातून (OBC, EWS Reservation) प्रवेश देण्याच्या निर्णयामागील कारणही सांगितले आहे.
तर, आरक्षणामुळे ठराविक वर्गाची आर्थिक स्थिती सुधारली असेल तर आरक्षण चुकीचं ठऱवणं अयोग ठरेल असं देखील निरीक्षण सप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.
आज न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
गुणवत्ता आणि आरक्षण हे एकमेकांच्या विरुद्ध नसल्याचं म्हटलं आहे.
वास्तविक, सामाजिक न्यायासाठी आरक्षण आवश्यक आहे. (OBC Reservation NEET, PG)

 

 

जून 2021 मध्ये केंद्र सरकारकडून (Central Government) ऑल इंडिया कोटामध्येही 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाला आव्हान देत अनेक विद्यार्थी न्यायालयात पोहोचले होते.
त्यामुळे 28 सप्टेंबरला मेडिकल पीजी नीटचे निकाल लागून देखील प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नव्हती.
कोर्टानं हे आरक्षण मान्य करत तातडीनं प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
तर, सुप्रीम कोर्टाने नीट बाबत अखिल भारतीय स्तरावरील जागांवर ओबीसीला 27 टक्के कोटा प्रदान करण्याची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे.
आरक्षण हे गुणवत्तेशी विसंगत नाही असे म्हणत मेरिट हे स्पर्धा परीक्षांमधील यशाच्या मर्यादेपर्यंत मर्यादित करता येत नाही,
असे देखील कोर्टाने याप्रकरणी निर्वाळा देताना स्पष्ट केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- OBC Reservation NEET, PG | supreme court upholds the constitutional validity of
providing 27 quota to obc in neet aiq seats

 

हे देखील वाचा :

e-EPIC Voter ID Card | शहर किंवा राज्य बदलल्यास नवीन वोटर आयडी कार्डची गरज नाही, निवडणूक आयोगाने सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Multibagger Stock | अवघ्या एक वर्षात ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने दिला 2800% रिटर्न, 1 लाख झाले 29 लाख, तुम्ही खरेदी केले का?

Eknath Khadse | बालेकिल्ल्यातील पराभव एकनाथ खडसेंच्या जिव्हारी; म्हणाले – ‘भाजप-शिवसेनेची छुपी युती’

 

Related Posts