IMPIMP

Petrol And Diesel Price | पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

by bali123
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइनPetrol And Diesel Price | तेल कंपन्यांनी (Oil Company) एक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या (Petrol And Diesel) दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या (Petrol) दरात आज पुण्यात लिटरमागे ३४ पैशांनी वाढ झाली आहे. आता पेट्रोलचा दर १०४.५४ रुपये लिटर झाला आहे. डिझेल (Diesel) आज लिटरमागे २९ पैशांनी महागले आहे. आता डिझेलचा दर प्रति लिटर ९४.८८ रुपये इतका झाला आहे.

त्याचबरोबर पॉवर पेट्रोलच्या (Power petrol) दरातही लिटरमागे ३३ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०८.२२ रुपये झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या (Petrol And Diesel) दरात सातत्याने वाढ होत आहे. आधीच सतत सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) त्यात वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

Web Titel : petrol and diesel prices hike in fuel price know today’s rate

Related Posts