IMPIMP

Petrol-Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता; आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 10th june 2022 marathi news

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर (Petrol-Diesel Price) आहे. मात्र आता आशियासाठी (Asia) देण्यात येणाऱ्या क्रूड ग्रेडच्या (Crude Grade) दरात सौदी अरामकोने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price) वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पाच राज्यातील निवडणुका (Election) असल्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) 90 दिवस क्रूड ऑईलचे दर (Crude oil price) वाढले असतानाही इंधन दरवाढ रोखली आहे. पण मार्चमध्ये निवडणूक निकाल (Election Result) लागताच इंधन दरात वाढ होईल. त्याचा थेट फटका सामन्यांना बसणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आशियातील तेल ग्राहकांसाठी सऊदी अरामको (Saudi Aram) क्रूड ऑइलच्या दरात 60 सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये वाढ झाली आहे.

 

रॉयटर्सने (Reuters survey) जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये, क्रूड ऑइलच्या दरात झालेली वाढ आशियातील वाढती मागणी दर्शवत आहे. यामुळे कंपन्या गॅसोइल (Gasoil) आणि जेट इंधनात (Jet Fuel) जास्त फायदा कमावत असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. सौदी अरेबियाने (Saudi Arabia) दरवाढीचा निर्णय घेतला आहे त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार झाली तर त्याचा परिणाम थेट भारतातील इंधनाच्या किमतीवर (Petrol-Diesel Price) दिसून येईल. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत डिसेंबर 2021 नंतर बदल झाला नाही. उत्पादन शुल्कात (Excise Duty) केंद्र सरकारने कपात केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, बिहार (Bihar), राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) यांच्यासह देशातील इतर राज्यांत पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कच्चे तेल पोहोचले 93 डॉलरवर
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
रविवारी या किमती 93 डॉलर प्रति बॅरलच्यावर गेल्या होत्या.
दरम्यान युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील तणावामुळे यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे त्याचा फटका भारताला बसणार असून इंधन दरात वाढ होईल.

 

Web Title :- Petrol-Diesel Price | petrol diesel to explode inflation will increase saudi aramcos takes big decision

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | नितेश राणेंच्या छातीत असह्य वेदना, वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR मध्ये दाखल

Solapur Crime | बँकेच्या कस्टमर केअरनेच ग्राहकाला घातला सव्वा दोन लाखाचा गंडा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात आईनेच विकले 4 वर्षाच्या मुलाला अन् रचला अपहरणाचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग; 8 जणांना अटक

 

Related Posts