IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलमधील भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Pune  | तेल कंपन्यांची इंधन दरवाढ कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये डिझेलने शतक पार करत सीमोल्लंघन केले असून पुण्यात डिझेलचे शतक केवळ २८ पैशांनी दूर आहे.
पेट्रोल आज लिटरमागे ३३ पैशांनी महागले. पुण्यातील पेट्रोलचा दर आता प्रति लिटर ११०.५८  रुपयांवर गेले आहे. (Petrol Diesel Price Pune)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

त्याचबरोबर डिझेलच्या दरात लिटरमागे ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर ९९.७२ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर आता ११४.२७ रुपये लिटर झाला आहे. सीएनजीचा दर ६२.१० रुपये किलोवर आज स्थिर आहे. (Petrol Diesel Price Pune)

 

Web Title: Petrol Diesel Price Pune

 

हे देखील वाचा :

Pune Police | पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ; जाणून घ्या दर

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी WIPRO ने रचला इतिहास, गुंतवणुकदारांना केले एका वर्षात ‘मालामाल’

PMPML च्या ताफ्यात लवकरच 350 नवीन ई बसेस दाखल होणार !

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Kolhapur Crime | दुर्दैवी ! दांडीया पाहून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

 

Related Posts