IMPIMP

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

by nagesh
Petrol diesel prices reduced in Pune Know what to buy todays price

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil Prices) घट झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे. आज (बुधवार) तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. (Petrol-Diesel Price Today)

 

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –

पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –

पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेन्नई –

पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता –

पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices today 11 may 2022 check latest rate

 

हे देखील वाचा :

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..

 

Related Posts