IMPIMP

Petrol Diesel Price Today | पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी; जाणून घ्या आजचे भाव

by nagesh
Petrol diesel prices reduced in Pune Know what to buy todays price

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Today | राज्य शासनाने पेट्रोलमध्ये ५ व डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ५.०४ रुपये आणि ३ रुपयांनी कमी झाले आहेत.

 

यापूर्वी पेट्रोलचा दर ११०.८७ रुपये लिटर होता, तो आता १०५.८३ रुपये झाला आहे. पॉवर पेट्रोलचा दर पूर्वी ११५.६३ रुपये लिटर होता, तो आता १११.४९ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिझेलचे दर यापूर्वी ९५.३६ रुपये लिटर होता. त्यात घट होऊन तो आता ९२.३६ रुपये लिटर इतका झाला आहे. सीएनजीचा दर (CNG Price) किलोमागे ८५ रुपये कायम आहे.

 

Web Title :- Petrol diesel prices reduced in Pune Know what to buy todays price

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आघाडी करण्यासंदर्भात दिले ‘हे’ आदेश

 

Related Posts