IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरात आज 38 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत 2 लाख 74 हजार 561 रुग्णांनी मात (Recover) केली आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वाढत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात
एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 4 हजार 523 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. सध्या शहरात 411 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये 172
व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 239 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 23 लाख 64 हजार 788 प्रयोगशाळा तपासण्यांमध्ये 2 लाख 78 हजार 764 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona)
झाली आहे.

(Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid Vaccination) केंद्रातून लसीकरण
मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज
दिवसभरात 8 हजार 144 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 29 लाख 33 हजार 522 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 38 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन

Pune Corporation | …म्हणून केबल नियमीतीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी – हेमंत रासने

Pune Mumbai-Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तास ‘ब्लॉक’, वाहतुकीत केला ‘हा’ बदल

 

Related Posts