IMPIMP

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan Samman Nidhi | तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला थेट 36000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. मोदी सरकार (Modi government) पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला थेट 6,000 रुपये ट्रान्सफर करते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जाणून घ्या कसे मिळतील 36,000 रुपये

PM kisan Man dhan Yojna अंतर्गत शेतकर्‍यांना पेन्शन देते. या योजनेंतर्गत शेतकर्‍याचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिना 3,000 रुपये पेन्शन (Kisan pension) मिळते. तुम्ही पीएम किसान योजनेत सहभागी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

कोण घेऊ शकतात या योजनेचा लाभ

18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.

 यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.

किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्‍याच्या वयावर अवलंबून आहे.

 जर 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.

30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.

जर तुम्ही 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.

 

जाणून घ्या कधी येतो हप्ता?

पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता थेट 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केला जातो. (PM Kisan Samman Nidhi)

 

Web Title : PM Kisan Samman Nidhi | good news farmers will get 36000 rupees under pm kisan schemes check how details here

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Pune Crime | 32 वर्षीय महिलेशी 7 महिन्यांपासून अश्लिल आणि नको ते चाळे; घाणेरडे कृत्य करणारा मॅनेजर ‘गोत्यात’

Thane Gang Rape | 8 महिन्यापर्यंत प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केला गँगरेप, 33 जणांवर गुन्हा दाखल, 26 जणांना पोलिसांकडून अटक

 

Related Posts