IMPIMP

PM Kisan Yojana | खुशखबर ! ‘या’ महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर होतील 11व्या हप्त्याचे 2000 रुपये, तपासून घ्या

by nagesh
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM KISAN Yojana) केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करतात. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत जे या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठी पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

पीएम किसानचा हप्ता येतो या महिन्यांत
प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होतो. (PM Kisan Yojana)

 

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. (PM Kisan 11th Installment)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रमाणे करू शकता रजिस्ट्रेशन
सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता Farmers Corner वर जा.

येथे तुम्हाला ’New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवा.

या फॉर्ममध्ये संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

तसेच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरा.

त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

 

जाणून घ्या कोणत्या शेतकर्‍यांना मिळतो लाभ
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच लाभ मिळतो. आता सरकारने लागवडीयोग्य शेतीची मर्यादा रद्द केली आहे. पण जर कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधीमधून बाहेर ठेवले जाते. यामध्ये वकील, डॉक्टर, सीए आदीही या योजनेच्या बाहेर आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan 11th installment govt to transfer this month check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 11 लाखांच्या मुद्देमालासह 33 जणांना अटक

President’s Police Medal-Maharashtra | गौरवास्पद ! राज्य पोलिस दलातील 51 जणांना पोलिस पदक जाहीर, 4 अधिकार्‍यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

Types Of Provident Fund | भविष्य निर्वाह निधीचे प्रकार तुम्हाला माहित आहेत? तर मग जाणून घ्या EPF, PPF आणि GPF म्हणजे काय?

 

Related Posts