IMPIMP

PMPML | पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

by nagesh
Pune PMC Employee - 7th Pay Commission | 7th-pay commission will come into effect from the beginning of the new year for pune pmc employees

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) पुणे स्टेशन येथील डेपोत (Pune Station) विद्युत विषयक विविध कामे करण्यासाठी स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या (PMPML) पुणे स्टेशन येथील डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला (Electric Charging Station) विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन महिन्यांत ही काम पूर्ण होणे अपेक्षित आहेत.

 

 

कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात बॅटरी ऑपरेटर मोनोरेल
बाल चमूंचे विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प (Pune Monorail Project) कोथरुडच्या (Kothrud) तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

 

रासने म्हणाले, या प्रकल्पात ७२ व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनोरेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कलकत्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणार्या सुमारे ५ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PMPML | PMPML s Pune Station Depot Electric Charging Station

 

हे देखील वाचा :

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

 

Related Posts