IMPIMP

Pooja Bedi Bold Photos | समुद्र किनारी पोहचताच 51 वर्षाची अभिनेत्री विसरली स्वत:च वय, सौंदर्यामध्ये आपल्या मुलीला पाडलं मागे

by nagesh
Pooja Bedi Bold Photos | 51 year old pooja bedi forgot her age as soon as she reached the sea shore shown superbold look

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री पूजा बेदीचा (Pooja Bedi Bold Photos) चाहता वर्ग चांगलाच मोठा आहे. तिच्या सुंदरतेने चाहत्यांना वेडावून सोडलं आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Pooja Bedi Bold Photos) शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं (Pooja Bedi Viral Photo) चक्क तिच्या वयाला खोटं ठरवलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पूजानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर (Pooja Bedi Instagram Photos) हे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये नारंगी रंगाचा आकर्षक असा वन पिस घातला आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्ड आहे. फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी असून, तिनं सुंदर असे लेटेस्ट फोटोशूट (Pooja Bedi Latest Photoshoot) केलं आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Pooja Bedi Bold Photos) पूजानं पिवळ्या रंगाची एक हॅन्डबॅग कॅरी केली आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं डोक्यावर हॅट घातली आहे.

 

 

दरम्यान, पूजा बेदीच्या (Pooja Bedi) या फोटोला अद्याप 2 हजारांहून अधिक लाईक्स् आले आहेत. तसेच चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपलं प्रेम व्यक्त करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

web title : Pooja Bedi Bold Photos | 51 year old pooja bedi forgot her age as soon as she reached the sea shore shown superbold look

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना ! 27 वर्षीय युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Eknath Shinde-Samrudhi Highway | जय महाराष्ट्र ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी चालवली 137 किमी वेगाने इलेक्ट्रिक कार; ट्विट करत म्हणाले… (Video)

Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा; म्हणाले – ‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या’

Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Rakul Preet Singh Bold Photo | रकुलने पिस्ता कलरची साडी नेसून वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके..

 

Related Posts