IMPIMP

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

by bali123
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहर पोलिस police दलातील तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. नव्याने पुणे शहरात आलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याला देखील पोलीस निरीक्षक देण्यात आले आहेत.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

राजेंद्र मोकाशी यांची गुन्हे शाखा ते लोणीकाळभोर पोलिस police ठाणे वरिष्ठ निरीक्षक. तर अनिल शेवाळे यांची चतुशृंगी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच राजकुमार वाघचवरे यांची सायबर पोलीस ठाणे ते चतुशृंगी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका, गृहमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

Related Posts