IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 106 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. बुधवारी (दि.24) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 95 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 06 हजार 201 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 96 हजार 279 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शहरामध्ये आजपर्यंत 36 लाख 59 हजार 742 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 06 हजार 201 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9099 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 823 इतकी आहे.

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.24) 95 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 842 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात पुण्यातील 02 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 101 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची (Pune Corona) संख्या 69 इतकी आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Pune Corona | 106 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या – ‘सरकार आणि पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास’ (व्हिडिओ)

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना ! महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या

International Civil Aviation | परदेशात जाणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पर्यंत सामान्य होईल आंतरराष्ट्रीय विमानसेवा

 

Related Posts