IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 80 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 71 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आज पुणे शहरात 04 हजार 651 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 80 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 38 लाख 40 हजार 708 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 09 हजार 105 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 99 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 9 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 990 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 76 रुग्ण गंभीर आहेत. तर 60 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Corona | 80 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडीचा गुन्हा उघड, विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्याच्या हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

 

Related Posts