IMPIMP

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच रुग्ण बरे
होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे
शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 65 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने (State Government) शुक्रवार (दि.4) पासून पुण्यासह 14 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल (Restrictions Relaxed) केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 778 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 065 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 60 हजार 596 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 50 हजार 308 रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 943 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 62 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 06 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 08 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 28.52 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

 

हे देखील वाचा :

Ganesh Bidkar | गणेेश बिडकर यांचा यापुढील पुणे महापालिकेच्या कामकाजातील नोंद ‘सभागृह नेता’ नव्हे तर भाजपचे ‘गटनेता’ म्हणून होणार

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Arjun Khotkar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ, ED ने जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

 

Related Posts