IMPIMP

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | महिलांमुळे रामायण, महाभारत घडले असे गमतीने म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार पुण्यातील (Pune Crime) वानवडीतील (Wanwadi) लुल्लानगर मध्ये (Lullanagar) घडला आहे. दोन मित्र (Friends) एकाच कंपनीत काम करतात. दोघेही एकाच सोसायटीत रहात होते. 5 वर्षे यांची चांगली मैत्री होती. मात्र, त्यांच्या दोघांच्या पत्नीमध्ये (Wife) भांडणे (Dispute) झाली. त्यानंतर त्यांच्यातील एकाची बदली मुंबईला (Mumbai) झाली. तीन वर्षे बदलीच्या ठिकाणी काम केल्यानंतर तो पुन्हा पुण्यात बदलून आला. तेव्हा त्यांच्या बायकांमधील भांडण पुन्हा उफाळून आले. त्यावरुन एका मित्राने आपल्याच मित्राच्या चेहऱ्यावर कटरने (Cutter) वार करुन जखमी केले. एवढेच नाही तर त्याच्या कारची मोडतोड केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 2 वाजता घडली. (Pune Crime)

 

वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की,
फिर्यादी व आरोपी हे दोघे चांगले मित्र असून शिवाजीनगरमधील एकाच कंपनीत गेल्या 5 वर्षांपासून काम करतात.
पूर्वी दोघेही एकाच सोसायटीत राहत होते. दरम्यान, त्यांच्या पत्नींमध्ये 3 वर्षांपूर्वी भांडणे झाली होती.
त्यातून दोघा मित्रांमध्ये धुसपुस सुरू झाली होती. एकाची मुंबईला बदली झाल्याने ते मुंबईला गेले होते. 3 वर्षानंतर ते पुन्हा पुण्यात बदलून आले. फिर्यादी व आरोपी यांच्या पत्नीमध्ये पुन्हा भांडणे झाली होती. त्यानंतर एका मित्राने आपल्याच मित्राच्या चेहऱ्यावर कटरने (Cutter) वार करुन जखमी केले.

 

Web Title :- Pune Crime | Crime News In Wanwadi Area

 

हे देखील वाचा :

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

Reliance Jio New Plan Launch | बेस्ट ऑफर ! एकही रुपया न देता JioPhone मिळणार मोफत

 

Related Posts