IMPIMP

Pune Crime | इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेट्सवरुन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेट्सचा (Instagram States) राग मनात धरुन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका युवकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) 6 अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी एका 16 वर्षाच्या मुलाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी 17 वर्षाच्या 6 अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव (Wadgaon) येथील घुलेनगरमधील अ‍ॅक्सीस बँकेच्या (Axis Bank) एटीएमसमोर रविवारी सायंकाळी 4 वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत.
फिर्यादी हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी आरोपी अल्पवयीन मुलांनी इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेट्सचा राग मनात होता.
त्यावरुन त्यांनी फिर्यादी युवकावर लोखंडी कोयत्यांनी डोक्यात पाठीमागे, दोन्ही हाताच्या मनगटावर वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जबर जखमी केले.
टोळक्याने कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Instagram Account States Attempt To Kill Murder Sinhagad Road Police Station Minor Groups Attack On Youth

 

हे देखील वाचा :

Money Making Tips | 1 हजार रुपये गुंतवून जमवू शकता 30 लाखापेक्षा जास्त फंड, जाणून घ्या काय आहे स्कीम

Dandruff | कोंडा दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टीचा वापर

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार; ‘या’ दिवशी होणार शस्त्रक्रिया

 

Related Posts